Pune Rain| विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; पाहा वीज कोसळतानाचं दृश्य
2022-10-18 1
पुणे जिल्ह्याला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. मेघ गर्जेनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळला, काही ठिकाणी वीज कोसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्याच्या जुन्नर येथील पिंपरी पेंढार येथे वीज कोसळताना दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.